शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा संगणकीकृत ग्रंथालय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
1117

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
2468

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
2029

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
547

कुटुंब संख्या

🏫
4

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
5

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

मोर्वे हे गाव सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील गाव आहे. सन 2011 च्या जनगणने नुसार गावची लोकसंख्या 2468 असून पुरुष 1051 स्त्रिया 978 आहेत. गावाचे मुख्य देवस्थान श्री.हनुमान मंदिर आहे , तसेच गावात श्री दत्त मंदिर असून वर्षभर मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. मोर्वे या गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे . शेतीमध्ये कांदा , ज्वारी , बाजरी , ऊस ही पिके घेतली जातात.